Breaking News

85 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात ; शहरात 31, ग्रामीण भागात 54

 

85 corona positive in Phaltan taluka; 31 in urban areas, 54 in rural areas
            फलटण 2 सप्टेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 2 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात एकूण 85 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरात 31 रुग्ण व ग्रामीण भागात 54 रुग्णांचा समावेश आहे.  आज जाहीर केलेले अहवाल हे दि. 30 ऑगस्ट,  31 ऑगस्ट  या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल पुढीलप्रमाणे 

दि. 30 ऑगस्ट रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या चाचण्यांमध्ये 27 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील 4 व्यक्ती व ग्रामीण भागातील 23 व्यक्तींचा समावेश आहे.

फलटण शहरात https://www.gandhawarta.com/
भडकमकर नगर येथील 60 वर्षे पुरुष, मलठण येथील 31 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 75 वर्षीय, 27 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागामध्ये https://www.gandhawarta.com/
23 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये तामखडा येथे 13 व्यक्ती सापडल्या असून यात 23 वर्षीय, 36 वर्षीय, 12 वर्षीय, 34 वर्षीय, 18 वर्षीय, 12 वर्षीय महिला, 4 वर्षीय, 22 वर्षीय, 25 वर्षीय, 52 वर्षीय, 30 वर्षीय, 40 वर्षीय, 16 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
चौधरवाडी येथे 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये 2 वर्षे बालिका,21 वर्षीय महिला,29 वर्षीय, 76 वर्षीय पुरुष  यांचा समावेश आहे.

कोळकी येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये 42 वर्षे,20 वर्षीय महिला,22वर्षीय पुरुष  यांचा समावेश आहे.https://www.gandhawarta.com/

शिंदेनगर येथे 24 वर्षे पुरुष, तरडगाव येथे 34 वर्षीय महिला, जिंती येथे 62 वर्षे पुरुष त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत.

दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल पुढीलप्रमाणे 

दि. 31 ऑगस्ट रोजी फलटण येथे करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये 40 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील 21 व्यक्ती व ग्रामीण भागातील 19 व्यक्तींचा समावेश आहे.

फलटण शहरात https://www.gandhawarta.com/
21 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये रविवार पेठ येथे 65 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ फलटण येथे 54 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, इंदिरानगर मलटण येथे 30 वर्षीय महिला, पद्मावती नगर फलटण येथे 50 वर्षे पुरुष, शिंपी गल्ली कसबा पेठ येथे 35 वर्षीय महिला, गोल्डन बेकरी शेजारी फलटण येथे 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, गोळीबार मैदान फलटण येथे 62 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ फलटण येथे 25 वर्षीय महिला, मंगळवार पेठ फलटण येथे 50 वर्षीय महिला, विद्या नगर येथे 18 वर्षीय पुरुष तसेच फलटण येथे 51 वर्षीय, 22 वर्षीय, 24 वर्षीय, 30 वर्षीय, 19 वर्षीय 37 वर्षे पुरुष, 4 वर्षीय बालिका यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात https://www.gandhawarta.com/
19 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये सरडे 46 वर्षीय महिला, पद्मावती नगर कोळकी येथे 68 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, महादेव नगर कोळकी येथे 62 वर्षीय पुरुष, पिंपरद येथे 40 वर्ष,50 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, विडणी येथे  70 वर्षीय महिला, बरड येथे 64 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, आसू येथे 58 वर्षीय पुरुष, निंभोरे शारदा ऑफसेट येथे 25 वर्षीय महिला, वाखरी येथे 65 वर्षे महिला, 70 वर्षे पुरुष, काळज येथे 30 वर्षीय पुरुष, चौधरवाडी येथे 47 वर्षीय महिला, खामगाव येथे 27 वर्षीय महिला, फरांदवाडी येथे 18 वर्षीय महिला, जाधववाडी चौधरी अपार्टमेंट समोर 43 वर्षे पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

दि. 31 ऑगस्ट रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या चाचण्यांमध्ये 18 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील 5 व्यक्ती व ग्रामीण भागातील 13 व्यक्तींचा समावेश आहे.

फलटण शहरामध्ये https://www.gandhawarta.com/
मलटण येथे ते 25 वर्षे महिला, 30 वर्षीय महिला, 27 वर्षे पुरुष, शुक्रवार पेठ येथे 56 वर्षीय पुरुष, भडकमकर नगर येथे 55 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागामध्ये https://www.gandhawarta.com/
निरगुडी येथे ते 7 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये त22 वर्षीय महिला, 19 वर्षीय, 27 वर्षीय, 18 वर्षीय ,31 वर्षीय, 52 वर्षीय, 52 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
मुंजवडी येथे 43 वर्षीय, 14 वर्षीय पुरुष,40 वर्षीय महिला,  कोळकी येथे 29 वर्षीय महिला, सासवड येथे 62 वर्षीय पुरुष, राजाळे येथे 52 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

No comments