Breaking News

मंदीरे - मस्जिदी खुल्या करा - फलटणमध्ये भाजपाचे आंदोलन

श्रीराम मंदिर, फलटण येथे आंदोलन करताना भाजपा करताना पदाधिकारी
          फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 29/8/2020 रोजी  सर्व मंदीरे, व धार्मिक स्थळे, मशिदी  उघडी करण्याच्या मागणीसाठी  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा अध्यक्ष विक्रम पावस्कर यांचे सुचनेनुसार फलटण  तालुका व शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राम मंदिर, चांद तारा मस्जिद, जैन  मंदीरा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

        यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष विष्णुपंत लोखंडे शहराध्यक्ष अमोल सस्ते, जिल्हा सचिव मुक्ती शहा, नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक अनुप शहा,सचिन अहिवळे, युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर, युवा नेते बजरंग गावडे, युवा नेते सुशांत निंबाळकर युवा मोर्चा अध्यक्ष संदीप जाधव, माजी नगरसेवक जाकीर मणेर, शिक्षणमडळाचे माजी सदस्य रियाज इनामदार, युवा  मोर्चाचे नितिन जगताप ,महिला अघाडिचे उषा राऊत, किसान मोर्चा चे कल्पना गिडडे , जेष्ठ नेते माणिक शहा, संजय चिटणीस,माजी शहराध्यक्ष उदय मांढरे, राजेश शिंदे, निलेश चिचकर, राजकुमार देशमाने,राहुल शहा, दत्तात्रय खेडकर, राहुल आव्हाड, संदीप सापते,  इ. पदाधिकारी उपस्थित होते.

No comments