कुछ देवीयाँ आज shooting पे, मेरे चश्मे को देख कर बोलीं.. 'COOL' .. !! - बिग बी

अमिताभ बच्चन सध्या ‘KBC 12’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. सेटवरील त्यांचे काही फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सेटवर घडलेला किस्सा खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटर पोस्ट द्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.
![]() |
‘KBC 12’च्या सेटवर अमिताभ बच्चन |
‘कौन बनेगा करोडपती’ च्या नवीन सीझनसाठी अमिताभ बच्चन यांनी आपला चष्मा बदलला आहे. व्हिंटेज लुक असलेल्या त्यांच्या चष्माची काळ्या रंगाची स्टायलिश फ्रेम आहे. त्यांच्या या स्टायलिश चष्म्याचे करण्यात आलेल्या कौतुकासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

No comments