Breaking News

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा सातारा जिल्हा दौरा

 

   सातारा दि. 28  : राज्याचे गृह(ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा सातारा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.

                शनिवार दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.30 वा. सातारा निवासस्थान येथून खाजगी वाहनाने पुणे शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सोईनुसार सातारा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम. रविवार दि. 31 रोजी मुक्कम सातारा.

                सोमवार दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. सातारा निवासस्थान येथून खाजगी वाहनाने कोयनानगर ता. पाटणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. कोयनानगर ता. पाटण येथे कोयना शिवसागर जलाशयातील 100 टीएमसी पाण्याचे जल पुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वा. कोयनानगर ता. पाटण येथून तहसिल कार्यालय पाटणकडे प्रयाण. दुपारी 12 वा. सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटण व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाटण या विभागांचे आढावा बैठकीस  उपस्थिती (स्थळ : लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, तहसिल कार्यालय पाटण). दुपारी 12.30 वा. तहसिल कार्यालय पाटण येथून खाजगी वाहनाने दौलतनगर ता. पाटणकडे प्रयाण. निवासस्थानी आगमन व राखीव, मुक्काम.

                मंगळवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. दौलतनगर ता. पाटण येथून खाजगी वाहनाने पाटणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री गणेश विसर्जनाचे पार्श्वभूमीवर पाटण शहरात पोलीस बंदोबस्त पाहणी दौरा. सकाळी 11.30 वा. पाटण येथून खाजगी वाहनाने कराडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. श्री गणेश विसर्जनाचे पार्श्वभूमीवर कराड शहरात पोलीस बंदोबस्त पाहणी दौरा. दुपारी 12.30 वा. कराड येथून खाजगी वाहनाने वाईकडे प्रयाण. दुपारी 2 वा. श्री गणेश विसर्जनाचे पार्श्वभूमीवर  वाई शहरात पोलीस बंदोबस्त पाहणी दौरा. दुपारी 2.30 वा. वाई येथून खाजगी वाहनाने सातारा शहराकडे प्रयाण. दुपारी 3 वा. श्री गणेश विसर्जनाचे पार्श्वभूमीवर  सातारा शहरात पोलीस बंदोबस्त पाहणी दौरा. सोईनुसार सातारा निवासस्थानकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.



No comments