Breaking News

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दीपकराव चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Deepakrao Chavan, Sanjeevraje Naik Nimbalkar file nomination papers for Satara District Bank elections

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती मतदारसंघातून माजी आमदार दीपकराव चव्हाण, तर फलटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

    यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, धैर्यशील अनपट, विश्वासदादा गावडे, संतोष खटके, महादेव माने, दत्तात्रय गुंजवटे, नानासाहेब इवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments