देवत्व बेकर्सच्या बेल्जियम चॉकलेट केकचे फलटण येथे पत्रकारांच्या हस्ते लॉंचिंग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० मे २०२६ - देवत्व बेकर्सच्या बेल्जियम चॉकलेट केकचे लॉंचिंग जेष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे,माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार अजय माळवे, आरटीओ अधिकारी करणसिंह लेंभे साहेब, ॲड.रोहित अहिवळे,सचिन मोरे,शक्ती भोसले,युवा पत्रकार तथा उद्योजक शेखर जगताप तसेच देवत्व बेकर्सचे संचालक पत्रकार यशवंत खलाटे पाटील,विशाल शेंडे,अजंठा हेअर स्टाईलचे निलेश गायकवाड,प्रथमेश खलाटे पाटील,आरव गणेश सावंत पाटील यांच्या उपस्थितीत भक्ती एंटरप्रायजेस बुरुड गल्ली कसबा पेठ फलटण येथे उत्साहात करण्यात आले.
फलटण शहरात सध्या गोड चवींचा एक नवा ट्रेंड चर्चेत आहे - देवत्व बेकर्स यांचा स्पेशल मावा केक. कोणताही आनंदाचा क्षण असो, वाढदिवस, लग्नसमारंभ, नामकरण किंवा छोट्या-मोठ्या सेलिब्रेशन्स — हा मावा केक प्रत्येक प्रसंगाला एक खास गोडवा देतो.
देवत्व बेकर्सचा हा स्पेशल मावा केक पूर्णपणे प्युअर व्हेज असून, दर्जेदार साहित्य वापरून तयार केला जातो. शुद्ध मावा, उत्तम दर्जाचे बटर आणि सुगंधी फ्लेवर्स यामुळे या केकची चव अतिशय वेगळी आणि आकर्षक बनते.
फ्री टेस्ट साठी येण्याचे केले आवाहन
टेस्ट इज बेस्ट! मावा केक नंतर आता चॉकलेट व बटर व्हॅनिला केकची टेस्टी पर्वणी.....

No comments