Breaking News

एस. एस. मोबाईल कडून दिवाळी धमाका जोरदार सुरू

Diwali Sale from S. S. Mobile starts in full swing

    दिवाळीचा आनंद आता होणार दुप्पट संपूर्ण भारतात 4 हजार व राज्यात 400 हून अधिक शाखांद्वारे कार्यरत असणाऱ्या एस एस मोबाईल या अग्रगण्य मोबाईल चेन ने आपल्या ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर जाहीर केली आहे, या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन्स वर तब्बल 50 टक्के पर्यंत गॅरेंटेड डिस्काउंट रुपये 4999 पर्यंत गिफ्ट, 7.5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक स्मार्टफोन्स वर दोन वर्षांची वॉरंटी आणि मोबाईल ॲक्सेसरीजवर 70% पर्यंत सूट अशी आकर्षक ऑफर ग्राहकांना मिळणार आहे.

प्रीमियम फोनवर मोठा फायदा

    एस एस मोबाईलच्या ऑफर मध्ये सॅमसंग ए24 अट्रा फोनवर तब्बल 50 टक्के म्हणजे 30 हजार ची सवलत मिळणार आहे हा फोन आता फक्त 29999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे सॅमसंग ए 24 अल्ट्रा फोनवर 42 टक्के डिस्काउंटसह फक्त 77999 रुपयांमध्ये मिळणार आहे वन प्लस 13 वर देखील 20% सवलत देण्यात आली असून फक्त 35999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

आयफोन 17 वर 17000 रुपयांपर्यंत फायदा

    नुकताच लॉन्च झालेला आयफोन 17 वर ग्राहकांना रुपये 17000 पर्यंतचा फायदा मिळणार असून, फक्त रुपये 115 दररोजच्या ईएमआय मध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे.

      5 जी  फोन्स फक्त 6499 रुपया पासून या दिवाळीत ग्राहकांना बजेटमध्ये ॲक्सेसरीजवर 70 टक्के पर्यंत सूट.

साऊंड बार पार्टी स्पीकर्स स्मार्ट वॉच एअर बर्ड्स पावर बॅंक आणि इतर ॲक्सेसरीजवर 70 टक्के पर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे बोट फायर बोल्ट नॉईस वनप्लस या नामांकित ब्रँडची उत्पादने आता अतिशय आकर्षक दरात मिळणार आहेत स्मार्टवॉच फक्त रुपये 899 एअरबर्डस रुपये 599 ब्लूटूथ स्पीकर रुपये 499 आणि पावर बॅंक रुपये 499 मध्ये उपलब्ध आहे.

5 जी अनुभव घेता येणार पोको m7 5ji फक्त रुपये 6499 पोको एक75 रुपये 699 9 विवो वी 4 लाईट रुपये 8 हजार 999 ओपो के 13 5 जी रुपये 999 9 मोटी 396 रुपये 14 हजार 999 आणि मोटो 60 फ्युजन फक्त रुपये 19 हजार 999 मध्ये उपलब्ध आहेत.

43 स्मार्ट टीव्ही फक्त 999 रुपयात

    भारत सरकारकडून जीएसटी दरात कपात झाल्याने प्रथमच 43 इंच अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही फक्त रुपये 9999 च्या इफेक्टिव्ह किमतीत

स्मार्टफोन्स वर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत सवलत आणि 32 इंच टीव्ही फक्त रुपये 499 9 मध्ये उपलब्ध बांम मध्ये 80 वाट साउंड बार आणि आकर्षक गिफ्ट देखील दिले जात आहेत

एस एस मोबाईलच्या सर्व शाखांमध्ये एम आय टी सी एल स्वा नसुई आणि आयटेल या कंपन्यांचे विविध साईज मधील टीव्ही 32 43 50 55 65 आणि 75 उपलब्ध आहेत दिवाळी  सेलअंतर्गत सर्व बँकांच्या ईएमआय कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर्स महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील शाखांमध्ये उपलब्ध आहेत एस एस मोबाईल ने ग्राहकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन या दिवाळीला खऱ्या अर्थाने आनंदमयी बनवण्याचे आवाहन केले आहे.

No comments