Breaking News

काशीनाथ गेनबा पवार यांचे निधन

Kashinath Genba Pawar passes away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - महाराष्ट्र शासन अन्न औषध प्रशासनातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी काशीनाथ गेनबा पवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदय विकाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले.

    त्यांच्या पार्थिवावर  शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व. काशिनाथ गेनबा पवार हे पत्रकार युवराज पवार यांचे थोरले चुलते होत.

No comments