हरवले आहेत ; आढळल्यास संपर्क साधावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ जुलै २०२५ -श्री. अजय धनंजय रासने, वय ५५ वर्षे, राहणार गोविंद अपार्टमेंट, रविवार पेठ, लाल गल्ली, फलटण हे दिनांक ३०/०६/२०२५ रोजी रात्री सुमारे ०९.०० वाजता घरातून निघून गेले आहेत. सदर बाबत फलटण शहर पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे. त्यांनी पिस्ता रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली आहे. ते आजारी आहेत. ते नाना पाटील चौक येथून कॅनालचे पुलावरील बाजूस गेलेले दिसून आले आहे. तरी वरील हरवलेली व्यक्ती कोणाला आढळून आल्यास फलटण शहर पोलीस ठाणे येथे ०२१६६- २२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वरील हरवलेल्या व्यक्तीचे नातेवाईक श्री विवेक शिवदास तारळकर, मोबाईल फोन क्र.9730005181 यांच्याशी संपर्क साधावा.
No comments