श्रीमंत रामराजे स्टेट्स च्या माध्यमातून व्यक्त ; स्टेटसची सगळीकडे चर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हाट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा सुरू आहे.श्रीमंत रामराजे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिका घेतली होती, ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. विधानसभा निकालानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पहिल्यांदाच स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस मध्ये म्हटलं आहे की, झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरवात. सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी.
No comments