Breaking News

सातारा येथे माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण रुजु

Hemant Kumar Chavan appointed as Information Officer in Satara

  सातारा दि.19 :  जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण हे नुकतेच रुजु झाले आहेत.
   श्री. चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्र परिचय केंद्र, गोवा, जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे माहिती सहाय्यक या पदावर काम केले आहेत. त्यांच्या पदोन्तीने श्री. चव्हाण हे जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे माहिती अधिकारी पदावर रुजु झाले आहेत.
    जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे व कार्यालयातीन कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

No comments