Breaking News

फलटण नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर ; १७ मार्च पर्यंत हरकती

Ward structure of Phaltan Municipal Council announced; Objections till March 17

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० मार्च - फलटण नगर परिषदेची प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. फलटण नगरपरिषदेत एकूण १३ प्रभाग असणार असून, प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक व तेराव्या प्रभागातुन ३ नगरसेवक असे एकूण २७ नगरसेवक निवडून येणार आहेत. या पैकी १४ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर उर्वरित १३ जागा पुरुषांसाठी असतील. एकूण २७ जागापैकी ५ जागा या अनुसूचीत जातीसाठी राखीव असणार आहेत.  फलटण नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर काही हरकती असतील तर दिनांक १७ मार्च २०२२ पूर्वी फलटण नगर परिषदेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात.

    प्रभाग क्रमांक १ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - श्रीराम सह. साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, नगर परिषद् वॉटर वर्क्स, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फिरंगाई मंदिर सोमवार पेठ

उत्तर बाजू - साखरवाडी जिंती चौधरवाडी रस्त्यावरुन नगरपरिषद हद्दीच्या उत्तर बाजूने सस्तेवाडी रोड ओलांडुन पुर्वेकडे नगरपरिषद हद्द बारामती रोड ओलांडुन खडकहिरा नाला पूर्व हद्दीपर्यंत

पूर्व बाजू - खडकहिरा नाला पूर्व हद्दीने महादेव मंदिर नगर परिषद हद्दीनुसार पंढरपूररस्ता ओलांडुन मार्केट यार्ड पूर्व हद्दीने पुढे नगरपरिषद हद्दीनुसार कॅनोल

दक्षिण बाजू - मार्केट यार्ड, जनावर बाजार दक्षिणबाजूने शेळी मेंढी  बाजारच्या दक्षिण बाजूने, कॅनॉल कडेने पुजारी कॉलनीचे दक्षिण बाजूने कॅनोल लगत बारामती रोड पुल पुढे नगर परिषद स्मशान भूमी पुढे बाणगंगा नदी पुल पुढे पुणे पंढरपूर रोड ते महादेव मंदिर जवळून कॅनॉलकडे

पश्चिम बाजू - निरा उजवा कालवा पासुन पुढे श्री. गणेश एन्टरप्रायजेस दुकान ते साखरवाडी जिंती रस्त्यावरून नगरपरिषद हद्द

    प्रभाग क्रमांक २ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - बुध्दविहार, रानडे पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा, मटण मार्केट, पेठ मंगळवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह

उत्तर बाजू - कॅनोलच्या दक्षिण बाजूने बारामती रोड पुल पासुन पुढे श्री. भवानी मंदिरा पासुन पुढे डी. जी. कंपनी पासून पुढे क्रांतिसिंह नाना पाटील पंढरपूर पुला पर्यंत

पूर्व बाजू - क्रांतिसिंह नाना पाटील चौक

दक्षिण बाजू - क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते एसटी स्टैंड चौक ते छत्रत्रपती शिवाजी महाराज पुतळा डाव्या बाजुने बारामती चौक ते जुना सिमेंट रोडने अजमुद्दीन भंगार दुकान

पश्चिम बाजू -  अजमुद्दीन भंगार दुकान पुढे उत्तरेकडे चावडी चौक, टेंगुळ चौक पुणे पंढरपूर रोड

    प्रभाग क्रमांक ३ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - कुरेशी नगर मस्जिद, जैनमंदिर, लोकशाहीर आण्णा भाऊसाठे समाज मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर, स्मशान भूमी

उत्तर बाजू - चौधरवाडी रोड जिंती पुल ओलांडुन आठमोरी पुल पासुन कॅनोलच्या दक्षिण बाजूने बारामती रोड पुलापर्यंत

पूर्व बाजू -  बारामती पुलाचे दक्षिण बाजूने टेंगुळ चौक ते पुढे चावडी चौक ते पुढे अजबुद्दीन भंगार दुकान

दक्षिण बाजू - अजमुद्दीन भंगार दुकान पासुन पुढे जुना सिमेंट रोड पाचबत्ती चौक पासुन पुढे बाणगंगा नदी पुल

पश्चिम बाजू - बाणगंगा नदी पुला पासुन बाणगंगा नदीचे पूर्व बाजूने महाड पंढरपूर रोड ओलांडून आठमोरी पुला पर्यंत

    प्रभाग क्रमांक ४ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - हरीबुवा मंदिर, महादेव मंदिर, गणेश नगर फलटण इंडस्ट्रीज जुनी इमारत, निमकर सिडस, बॅरीस्टर राजाभाऊ भोसले बंगला, महाराजा हॉटेल बोरावके शोरुम

उत्तर बाजू - नगरपरिषदेच्या उत्तरेकडील हद्दीपासून निरा उजवा कालवा दक्षिण बाजूने पुढे निंबकर सिडस पासुन पुढे जिंती पुल पुढे मारुती मंदिर पासुन पुढे दक्षिणेकडील महाड पंढरपूर रस्त्या लगत पुढे पंढरपूर रस्त्यावरील स्मशान भूमी जवळील पुलापर्यंत 

पूर्व बाजू - पुणे पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील पुला पासुन बाणगंगा नदीचे पश्चिम बाजूने सद्गुरु हरिबुवा मंदिर जवळील चौकापर्यंत

दक्षिण बाजू - सदगुरु हरीबुवा मंदिर पुल पासुन पुढे ढोर गल्ली पासून पुढे गणेश नगर झोपडपट्टी पासुन पुढे स्वामी समर्थ मंदिर पासुन पुढे पालखी रोड पासुन पुढे गोसावी घर ते संतोषी माता मंदिर कमान पासुन पुढे निंबाळकर बंगला ते उत्तरेकडे नेवसे घर ते सिध्दीविनायक मंदिर ते काटकर गुरुजी घर लाईन ते रिठे घर पासुन पुढे इनामके दवाखाना पासुन पुढे गुंठेवारी विकास पासुन पुढे साईबाबा मंदिर रोड दक्षिण बाजू ते बर्गे गॅरेज दक्षिण बाजू ते अरुणा इंजिनिअरींग दक्षिण बाजूने पुढे पश्चिमेकडील नगरपरिषद हद्द पर्यंत

पश्चिम बाजू - गुंठेवारी विकास क्षेत्र ते पुणे पंढरपूर रस्ता ओलांडून पुढे निरा उजवा कालवा दक्षिण बाजू पर्यंत

    प्रभाग क्रमांक ५ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - श्रीकृष्ण बेकरी, संतोषी माता मंदिर काळुबाई मंदिर, गणपती मंदिर

उत्तर बाजू - नगरपरिषदेच्या हद्दीपासुन पुढे गुंठेवारी विकास क्षेत्र उत्तर बाजूने पासुन पुढे बर्गे गॅरेज पुढे साईबाबा मंदिर दक्षिणेपर्यंत पुढे दक्षिणे कडे काटकर गुरुजी लाईन 

पुर्व बाजू - सिध्दीविनायक मंदिर पुढे दक्षिणेकडे नेवसे घर ते राजू निंबाळकर घरापासून पुढे पुर्वेकडे संतोषीमाता वेस पासुन पुढे दक्षिणेकडे पालखी मर्ग स्वामी समर्थमंदिर पर्यंत गोसावी गल्ली दक्षिणेकडे प्रेमलाताई शाळे पर्यंत 

दक्षिण बाजू - प्रेमलाताई शाळा पुढे पश्चिमेकडे तळया पासुन पुढे काळुबाई नगर रोड काळुबाई मंदिर पासुन पुढे पश्चिम बाजुस निंभोरे रस्ता नगरपरिषद हद्दीपर्यंत 

पश्चिम बाजू - निंभोरे रस्ता उत्तरेकडील नगरपरिषद हद्द

    प्रभाग क्रमांक ६ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - बुधवार पेठ, लाटकर तट्टी, ईदगाह, तळे, दफन भुमी, खंडोबा मंदिर

उत्तर बाजू - काळूबाई मंदिराच्या दक्षिण बाजूकडील रस्त्यापासुन पुढे तळे पर्यंत उत्तरेकडे महानुभाव दत्त मंदिर पुढे पूर्वेकडे स्वामी समर्थ मंदिर पर्यंत 

पूर्व बाजू - स्वामी समर्थ मंदिरा पासुन दक्षिणेकडे खंडोबा मंदिरापर्यंत बाणगंगा नदी ओलांडुन बाणगंगा नदीच्या दक्षिण बाजूने सदगुरु हरीबुवा मंदिर पुला पुढे पाचबत्ती चौकापासुन दक्षिणेकडे सभापती निवास पुढे लाटकर तट्टी वेलणकर बाजू ब्राम्हणगल्ली पुढे शहा मेडीकल चौक बाहुली शाळा 

दक्षिण बाजू - बाहुली शाळा पासुन पुढे पश्चिमेकडे खानविलकरवाडा पुढे उत्तरेकडील संत नरहरी मार्गालगत दक्षिणेकडे भारत निंबाळकर पुढे शुक्रवार पेठ गणपती मंदिर पुढे दक्षिणेकडे चांदतारा मस्जिद पुढे अंडीवाला बोळ सनगर गल्ली बाणगंगा नदी पुढे बाणगंगा नदीच्या दक्षिण बाजूने श्रीकृष्ण मंदिरा पर्यंत व पुढे बाणगंगा नदी ओलांडुन जिनिंग फॅक्ट्री रोड पासुन पुढे नगरपरिषदेच्या पश्चिमेकडील हद्दीपर्यंत

पश्चिम बाजू - नगरपरिषदेच्या पश्चिमेकडील हद्दीपासून उत्तरेकडे काळुबाई मंदिर रोड पर्यंत

    प्रभाग क्रमांक ७ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - पाचबत्ती चौक, बादशाही मस्जिद, फलटण गेस्ट हाऊस, हत्तीखाना, टाळकुटे मंदिर, श्रीराम पोलिस चौकी, कुंभार टेक

उत्तर बाजू - वेलणकर वाडयापासुन पुढे पाचबत्ती चौकापर्यंत व पुढे जुना सिमेंट रोडने रविवार पेठ तालीम पर्यंत 

पूर्व बाजू - रविवार पेठ तालिम पासुन दक्षिणेकडे उमाजी नाईक चौक पर्यंत

दक्षिण बाजू - उमाजी नाईक चौक ते हरीओम साडी सेंटर पुढे हायस्कुल रोड पुढे उत्तरेकडून गोविंद केक शॉपी पुढे श्री. पवार गिरण पुढे बरसावडे स्टॅम्प व्हेडर पुढे स्वयंसिध्दा रोड पुढे दक्षिणेला उपळेकर डॉक्टर पुढे रंगरेज इमारत पुढे रंगरेज बोळातून गांधी लॅब समोर हायस्कुल रोड पर्यंत व हायस्कुल रोड पासुन गजानन चौका पर्यंत

पश्चिम बाजू - गजानन चौका पासुन पुढे उत्तरेकडे जबरेश्वर मंदिरा पर्यंत पुढे उत्तरेकडे सातारा जिल्हा मध्यवती बँक पुढे श्रीराम मंदिर रोड पुढे श्रीराम पोलिस चोकी पासुन पश्चिमेकडे शंकर मार्केट पुढे शहा मेडीकल पुढे उत्तरेकडे वेलणकर घर

    प्रभाग क्रमांक ८ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - फलटण नगरपरिषद इमारत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एसटी स्टैंड, श्रीराम हायस्कुल, व्होरा बेबी केअर सेंटर, स्पंदन हॉस्पिटल 

उत्तर बाजू - क्रांतिसिंह नाना पाटील चौक पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे गणेश फर्निचर दुकाना पर्यंत पुढे अखिल स्विट होम पर्यंत

पूर्व बाजू - पुणे पंढरपूर कॅनोल पुल पासुन कॅनोलचे दक्षिण बाजूचे नगरपरिषद पश्चिम हद्दीपर्यंत व श्रीराम हायस्कुल मागील खडकहिरा नाला पुल ते पुढे दहिवडी शिंगणापूर रोड ओलांडून न. प. हद्दीने लेडीज हॉस्टेल दक्षिणेस मेनकुदळे घर पर्यंत

दक्षिण बाजू - मेन कुदळे घर ते रिंगरोड ते निर्मला देवी झोपडपट्टी ते गोसावी घर पश्चिमेकडे कोठारी दुकान पुढे विजय लंच होम ते शिंगणापूर रोड पर्यंत तसेच शिंगणापूर रोड ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते किर्ती स्तंभ ते उमाजी नाईक पुतळा

पश्चिम बाजू - उमाजी नाईक चौक पुढे मेटकरी गल्ली पुढे असलेकर चौक परिवार साडी सेंटर पुढे के. आशाताई निंबाळकर सभागृह पुढे आखिल स्विट होम पर्यंत

    प्रभाग क्रमांक ९ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - फलटण लाईफ लाईन हॉस्पिटल, कॅनरा बँक, नारळी बाग, संत ज्ञानेश्वर मंदिर, विश्राम गृह माळजाई म दीर, मुधोजी हायस्कूल 

उत्तर बाजू - आयुष मोबाईल शॉपि ते पुढे शिंगणापूर रस्ता पुढे मंदिर, मुधोजी हायस्कुल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे किर्ती  स्तंभ ते पुढे पश्चिमेकडे उमाजी नाईक चौक पुढे हरीओम साडी सेंटर पुढे हायस्कुल रोड पुढे उत्तरेकडून गोविंद केक शॉपी पुढे श्री. पवार गिरण पुढे बरसावडे स्टॅम्प व्हेंडर पुढे स्वयंसिध्दा रोड पुढे दक्षिणेला उपळेकर डॉक्टर पुढे रंगरेज इमारत पुढे हायस्कुल रोड पर्यंत व हायस्कुल रोड पासुन गजानन चौका पर्यंत

पूर्व बाजू -  आयुष मोबाईल पासुन दक्षिणेकडे विजय लंच होम ते कोठारी एंटर प्रायझेस ते गोसावी घर ते यामाहा शोरुम 

दक्षिण बाजू - यामाहा शोरुम पासुन पुढे हॉटेल शिवाजली पुढे नवजीवन मेडीकल पुढे जिजाई बंगला ते महाराजा हॉटेल पुढे विश्राम गृह

पश्चिम बाजू - विश्राम गृह पुढे टेलीफोन एक्सेज पुढे पुण्याई बंगला पुढे फडतरे घर पुढे गाड़े घर ते पुढे सार्वजनिक शौचालय पुढे गजानन क्लासेस पुढे तेली घर पुढे गोल्डन बेकरी पुढे सम्राट जनरल दुकान गजानन चौक 

    प्रभाग क्रमांक १० (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - दगडी पूल, हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर जैन मंदिर, नवलबाई कार्यालय, महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर

उत्तर बाजू - श्रीराम मंदिराच्या उत्तरेस जाणा-या रस्त्यापासुन लाईफ केअर मेडोकल पुढे ब्राम्हण गल्ली पर्यंत तसेच खाली दक्षिणेकडे बाहुली शाळा पर्यंत पश्चिमेकडे खानविलकरवाडा पुढे उत्तरेकडील संत नरहरी मार्गालगत दक्षिणेकडे भारत निंबाळकर पुढे शुक्रवार पेठ गणपती मंदिरपर्यंत

पूर्व बाजू - श्रीराम मंदिरापासून जब्रेश्वर मंदिर पुढे दक्षिणेकडे गजानन चौका पासुन सम्राट जनरल स्टोअर पुढे गोल्डन बेकरी पुढे तेली घर पुढे घोलप घर गजानन क्लासेस पुढे सार्वजनिक शौचालय पुढे गाडे घर फडतरे घर

दक्षिण बाजू - फडतरे घर ते खजिना हौद मागील रस्त्याने पुढे जुन्या सातारा रोड मार्ग पुण्याई बंगला ते जैन मंदिर ते पश्चिम कड़े फलटण सातारा रोड मार्गे णमोकार एंटरप्रायझेस दुकान पर्यंत

पश्चिम बाजू - णमोकार एंटरप्रायझेस पासून उत्तरेकडील रणसिंगघर पुढे सार्वजनिक शौचालय उत्तरेकडे बोळातून पुढे  दिगंबर जैन धर्मशाळा पासुन वामन चौक पुढे  उत्तरेकडे बंडीचे दुकान पुढे शुक्रवार पेठ गणपती मंदिर पर्यंत

    प्रभाग क्रमांक ११ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - रंगशिळा मंदिर, आबासाहेब मंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशनमुधोजी कॉलेज, हरीनारायण टेकडी मंदिर, बाहुबली जिनींग फॅक्टरी

उत्तर बाजू - बाणगंगा नदीचे दक्षिण बाजूचे श्रीकृष्ण मंदिरापर्यंत व पुढे बाणगंगा नदी ओलाडुन जिनिंग फॅक्ट्री रोड पासुन पुढे नगरपरिषद पश्चिमेकडील हद्द

पूर्व बाजू - सफाई कामगार वसाहत वाळा घर ते उत्तरेकडे पुढे पुण्याई बंगला ते पुढे जुना सातारा रोड मार्ग जैन मंदिर पुढे पश्चिमेकडे णमोकार एंटरप्रायझेस दुकानापर्यंत रणसिंग घर सार्वजनिक शौचालयचे उत्तरेकडे बोळातून पुढे दिंगबर जैन धर्मशाळा पासुन पुढे वामन चौक उत्तरेकडे बंडीचे दुकान पासुन पुढे सणगर गल्ली पुढे बाणगंगा नदीपर्यंत

दक्षिण बाजू - सफाई कामगार वसाहत वाळा घर पश्चिमेकडे गॅस गोडावुन पुढे एसटी कॉलनी तेजोमय अपार्टमेंट कासारबावडी वरुन कॉलेज रोड पर्यंत दत्तनगर से पोलिस कॉलनी रोड पुढे कुंभार गिरणी पुढे मुधोजी कॉलेज नदी ओलांडुन वाठार मळा ते दक्षिणेबाजुचे नगरपरिषद हदद्

पश्चिम बाजू - बाणगंगा नदी नगरपरिषद हद्द पासुन खडकमळा ठाकुरकी हद्दीपासुन सातारा रोड ओलांडुन उत्तर बाजू नगरपरिषद हद्दीने सर्व्हे नं. 503 ची हद्द

    प्रभाग क्रमांक १२ (अ, ब) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - तहसिल व प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय, पदमावतीनगर श्रीखंडे मळा भडकमकर नगर, पोलिस स्टेशन, मध्यवर्ती इमारत

उत्तर बाजू - बाणगंगा नदीचे दक्षिण बाजूचे श्रीराम मंदिरापर्यंत व पुढे बाणगंगा नदी ओलाडुन जिनिंग फॅक्ट्री रोड पासुन पुढे नगरपरिषद पश्चिम कडील हद्द

पूर्व बाजू   - बाणगंगा नदीचे दक्षिण बाजूचे श्रीराम मंदिरापर्यंत व पुढे बाणगंगा नदी ओलाडुन जिनिंग फॅक्ट्री रोड पासुन पुढे नगरपरिषद पश्चिम कडील हद्द दक्षिण बाजूने रिंगरोड पर्यंत डॉ. लोणकर घरत ते जुना डिएड कॉलेज चौक पुढे रणवरे अपार्टमेंट रस्त्याने नेवसे बंगला डॉ बर्व बंगलापुढे श्रीमंत यशोधराराजे बंगला ते श्रीमंत संजीवराजे बंगला पुढे माळजाई नाका विमान तळ हद्दीने विचुर्णी रोड

दक्षिण बाजू -  विमानतळ रोड लगत नगरपरिषदचे दक्षिण हद्दीने विंचुर्णी रोड ते नगरपरिषद दक्षिण हद्द पर्यंत

पश्चिम बाजू - नगरपरिषद हद्दीन दक्षिणे कडुन श्रीखंडे मळा ओलांडुन बाणगंगा नदीचे उत्तर किनारा

    प्रभाग क्रमांक १३ (अ, ब, क) - प्रभागाच्या स्थळ दर्शक खुणा पुढीलप्रमाणे आहेत - गोळीबार मैदान, विदयानगर, संजीवराजे नगर, हाडको कॉलनी लक्ष्मी विलास व्हिला

उत्तर बाजू -  नगरपरिषदचे पश्चिमेडील खडकहिरा नाला पासुन रिंगरोड पर्यंत पुढे यमाहा शोरुम पासुन पुढे हॉटेल शिवाजली पुढे नवजिवन मेडीकल जिजाई बंगला ते तेलंगे दवाखाना समोरचा कोपरा 

पूर्व बाजू - खडकहिरा नाला पासुन नगरपरिषद हद्दीच्या पश्चिम बाजूचे जाधववाडी कडे जाणारा रस्ता पर्यंत

दक्षिण बाजू - जाधववाडी कडे जाणा-या रस्त्यापासुन नगरपरिषदचे दक्षिणेकडील हद्दीलगत कुरवली रस्त्यापर्यंत

पश्चिम बाजू - तेलंग बिल्डींग समोरील सेंटर बिल्डींग सरंक्षण भिंत दक्षिण बाजूने रिंगरोड पर्यंत डॉ. लोणकर घरत ते जुना डिएड कॉलेज चौक पुढे रणवरे अपार्टमेंट रस्त्याने नेवसे बंगला डॉ. बर्वे बंगलापुढे श्रीमंत यशोधराराजे  बंगला ते श्रीमंत संजीवराजे बंगला पुढे माळजाई नाका विमान तळ हद्दीने विंचुर्णी रोड

No comments