युक्रेन येथून 5 जण साताऱ्यात पोहचले जिल्हा प्रशासनाची माहिती
According to the district administration, 5 persons from Ukraine reached Satara
सातारा दि. 2 : युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 19 जण होते. त्यापैकी 5 जण सातारा येथे पोहचले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील मदत कक्ष
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797
दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124
ई मेल situationroom@mea.gov.in
सातारा जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
टोल फ्री नंबर : 1077 दूरध्वनी 02162- 232175
ई मेल : rdcsatara@gmail.com
No comments