फलटण तालुक्यात 65 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 10 , राजाळे 8
फलटण दि. 4 फेब्रुवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 3 फेब्रुवारी2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10 रुग्ण तर ग्रामीण भागात 55 रुग्ण सापडले आहेत.
दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 65 बाधित आहेत. 65 बाधित चाचण्यांमध्ये 50 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 15 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 55 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात राजाळे 8, जाधववाडी 5, सोनवडी खुर्द 5, धुळदेव 1, बरड 1, विडणी 3, निरगुडी 1, राजुरी 1, साखरवाडी 1, सोनवडी बुद्रुक 1, अलगुडेवाडी 1, खडकी 1, कांबळेश्वर 1, कोळकी 4, कुरवली बुद्रुक 1, झिरपवाडी 1, हिंगणगाव 2, निंबळक 1,भाडली बुद्रुक 2, सरडे 1, सांगवी 1, सासवड 1, सालपे 1, सस्तेवाडी 2, दुधेबावी 2, तामखडा 1, आरडगाव 1, गुणवरे 1, बारामती तालुका बारामती 1, कुळकजाई तालुका माण 1, नीरा तालुका पुरंदर 1रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments