फलटण तालुक्यात १२८ कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात ४७, कोळकी १२
फलटण दि. २५ जानेवारी २०२२ (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात १२८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात ४७ रुग्ण तर ग्रामीण भागात ८९ बाधित रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात कोळकी येथे १२ व जाधववडी येथे ९ बाधित रुग्ण सापडले आहेत.
दि. २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात १२८ बाधित आहेत. १२८ बाधित चाचण्यांमध्ये ३५ नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर ९३ नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर ४७ तर ग्रामीण भागात ८९ रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी १२, जाधववडी ९, खामगाव ३, बरड १, कुरवली खुर्द १, मठाचीवाडी १, मुरूम १, झिरपवाडी १, मिरगाव १, पिंप्रद ७, विडणी ६, जिंती १, गिरवी ४, फडतरवाडी १, साखरवाडी ६, सासवड १, सोमंथळी १, सोनवडी ६, सस्तेवाडी ३, दुधेबावी १, वाखरी १, चौधरवाडी २. अलगुडेवाडी १, गुणवरे ३, ठाकुरकी १, कापशी,२, बिवी १, ताथवडा १, आदक बु. १, सर्कलवाडी ता. कोरेगाव १, निरा ता. पुरंधर १, निराबागज ता. बारामती १, पाडळी ता. खंडाळा १, उपलपा १, लोणंद ता. खंडाळा १ रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments