Breaking News

फलटण तालुक्यात 79 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 26

79 corona positive in Phaltan taluka; 26 in the city

     फलटण दि. 17 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 16 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 79 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 26  रुग्ण तर ग्रामीण भागात 53  रुग्ण सापडले आहेत.    

    दि. 16 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 79 बाधित आहेत. 79 बाधित चाचण्यांमध्ये 35 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 44 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 26 तर ग्रामीण भागात 53 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात ठाकूरकी 2,  कोळकी 3,  मुंजवडी 3, हिंगणगाव 1, पिंपरद 2, शिंदेवाडी 1 ,पाडेगाव 1, राजाळे 3, सरडे 1, मिरेवाडी 3, तरडगाव 2, वडले  1, तांबवे 1, अलगुडे वाडी 1, गुणवरे 2, सस्तेवाडी 1, खटकेवस्ती 1, ढवळ 1, बरड 1, काळज 1, माझेरी 1, विडणी 2,  तिरकवाडी 1, जिंती 1,  गिरवी 1, होळ 1, फडतरवाडी 3, साखरवाडी 4,  सांगावी 1, वाठार निंबाळकर 1, तावडी 1,  आदर्की 1, बिजवडी  तालुका माण 1,  शिंदेवाडी तालुका माळशिरस 1, माळेगाव तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments