Breaking News

सातारा जिल्ह्यात 289 कोरोना पॉझिटीव्ह ; सातारा 80, कराड 49

289 corona positive in Satara district; Satara 80, Karad 49

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 8 जानेवारी -  सातारा जिल्ह्यात काल दि. 7 जानेवारी  रोजी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 289 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे . 

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

     जावली 16 (10138), कराड 49 (39522), खंडाळा 18 (14304), खटाव 9 (25021), कोरेगांव 12 (22044), माण 5 (18128), महाबळेश्वर 25  (4860), पाटण 9 (10204), फलटण 25 (37688), सातारा 80 (52639), वाई 24 (15913) व इतर 17 (2298) असे आज अखेर एकूण 253759 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 

No comments