Breaking News

जी.डी.सी ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परीक्षा 23, 24 व 25 ऑक्टोंबर रोजी

GDC & A and Cooperative Housing Management Diploma Examination on 23rd, 24th and 25th October

    सातारा  (जिमाका): सहकार विभागांतर्गत जी.डी.सी ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परीक्षा  23, 24 व 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते  दुपारी 1 व दुपारी 2 व 2 ते 5 या वेळेत आण्णासाहेब कल्याणी विद्यालय, कॅम्प सातारा व महाराजा सयाजीराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सातारा या दोन परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आह, अशी माहिती उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

    ज्या परीक्षार्थींना प्रवेशपत्र मिळालेले नाही त्यानी परीक्षेपुर्वी 1 दिवस आगोदर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा या कार्यालयात संपर्क साधावा. सोबत ओळखपत्र दाखल पुरावा उदा. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड व आयकार्ड साईज फोटो सादर करवा.

No comments