Breaking News

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

Appointment of Rupali Chakankar as Chairperson of State Women's Commission

    मुबंई  : महाराष्ट्र राज्य  महिला आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती रूपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र  शासनाच्या राजपत्रात दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधी करिता ही नियुक्ती असेल.

No comments