Breaking News

बेरोजगार उमेदवारांसाठी 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organizing job fairs for unemployed candidates on 28th, 29th and 30th September

   सातारा  (जिमाका): जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यामार्फत 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी होणाऱ्या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सु.शं. पवार यांनी केले आहे.

    रोजगार मेळाव्याच्या माहितीबाबत जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा येथे प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कार्यालयाच्या satararojgar1@gmail.com या ईमेवर संपर्क साधावा.

No comments