ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांना मातृशोक
Malan Suresh Talkute passes away
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ सप्टेंबर २०२१ - मुंबई येथील उच्च न्यायालयातील प्रसिद्ध विधितज्ञ् ॲड. विश्वनाथ टाळकुटे व फलटण येथील ॲड. धीरज टाळकुटे यांच्या मातोश्री सौ. मालन सुरेश टाळकुटे (वय 67) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, २ मुले, १ मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर फलटण येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments