Breaking News

अनुप शहा यांची भाजपच्या सांगली ग्रामीणच्या निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

Chandrakant Patil felicitates Anup Shah for being selected as BJP's Sangli Grameen Inspector

    फलटण दि.१० सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - नगरसेवक अनुप शहा यांची भारतीय जनता पार्टीच्या सांगली ग्रामीणच्या निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते  सातारा येथे पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

    यावेळी  अतुल मोहिते (बाबा), सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष  विक्रम पावसकर, उपाध्यक्ष  जयकुमार  शिंदे, फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, तालुकाध्यक्ष बजरंग (नाना) गावडे, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, बाळासाहेब कुंभार, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष रियाज इनामदार, फलटण शहर भाजपा उपाध्यक्ष निलेश चिंचकर, सरचिटणीस अक्षय पंडित, ओबीसीचे अध्यक्ष राजेश शिंदे, भटक्या विमुक्त जाती जमाती चे अध्यक्ष सुनील जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

No comments