Breaking News

आधी रेट बघा, मग खरेदी करा ! यंदाच्या दसरा-दिवाळीत खरेदीचा आनंद होणार दुप्पट आणि बक्षिसांची लयलूट होणार जबरदस्त!

During Dussehra and Diwali, the joy of shopping will double, and there will be a fantastic bounty of prizes to be won!
आधी रेट बघा, मग खरेदी करा!!
यंदाच्या दसरा-दिवाळीत खरेदीचा आनंद होणार दुप्पट आणि 
बक्षिसांची लयलूट होणार जबरदस्त!
कारण, फलटणकरांसाठी घेऊन आलो आहोत दसरा-दिवाळीच्या धमाकेदार ऑफर्स!
सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस. एस. मोबाईल, डीएड चौक, फलटण!
मग विचार कसला करताय? यंदाच्या सणासुदीला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईल खरेदी करण्यापूर्वी एकदा रेट नक्की बघा!
कारण, आधी रेट बघा, मग खरेदी करा!
 खरेदी करा आणि जिंका बंपर बक्षिसे!
एक महिंद्रा थार 
एक मारुती सुझुकी स्विफ्ट 
सहा मारुती सुझुकी अल्टो 
सोळा होंडा ॲक्टिव्हा 
134 इलेक्ट्रिक बाइक्स 
आणि तब्बल 402 सायकली!
एवढंच नाही, तर तब्बल 7,368 इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खजिना!
होय! दसरा-दिवाळीच्या खरेदीसोबत मिळवा बंपर बक्षिसे जिंकण्याची संधी!
सणासुदीची खरेदी, बक्षिसांची लयलूट आणि बचतीची धमाल!
आणि लक्षात ठेवा...
आधी रेट बघा, मग खरेदी करा!
🎁 प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या खरेदीवर गॅरंटेड भेटवस्तू!
तीसुद्धा एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच भेटवस्तू मिळवण्याची संधी!
📱 मोबाईल खरेदीवरही ऑफर्सचा धमाका!
मोबाईल खरेदीवर मिळवा:
25,000 पर्यंतचे गॅरंटेड बेनिफिट्स!
11,000 पर्यंतचा क्रेडिट कार्ड कॅशबॅक!
 दोन वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी!
 तुमच्या जुन्या मोबाईलला हायेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू!
5,000 पर्यंतच्या गिफ्ट्स!

आणि ब्रँडेड ॲक्सेसरीजवर मिळवा तब्बल 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट!
मोबाईल असो, टीव्ही असो, फ्रिज असो, वॉशिंग मशीन असो किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू...
खरेदी करण्याआधी रेट तपासायला विसरू नका!

कारण...आधी रेट बघा, मग खरेदी करा!
💳 सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईलवर फायनान्सची सुविधा उपलब्ध!
तसेच सर्व क्रेडिट कार्डवर कॅशबॅकच्या ऑफर्स!
तर मग, या दसरा-दिवाळीत खरेदी करा मनसोक्त आणि मिळवा बंपर बक्षिसे जिंकण्याची संधी!
उत्तम सेवा, आकर्षक दर, जबरदस्त ऑफर्स आणि भेटवस्तूंची रेलचेल!
तुमच्या हक्काच्या खरेदीसाठी आजच भेट द्या...
📍 सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस. एस. मोबाईल
डीएड चौक, फलटण
आणि हो, खरेदी करायची घाई करू नका...
आधी रेट बघा, मग खरेदी करा!

सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस. एस. मोबाईल, फलटण!
दसरा-दिवाळीच्या खरेदीचा विश्वास... आणि बक्षिसांच्या आनंदाचा धमाका!

No comments