Breaking News

फलटण तालुक्यात 40 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7

40 corona affected in Phaltan taluka;  highest in City

    फलटण दि. 15 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 40 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 33 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक कुरवली खुर्द येथे 4 रुग्ण  सापडले आहेत.    

      काल  दि. 14 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 40 बाधित आहेत. 40 बाधित चाचण्यांमध्ये 5 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 35 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खुंटे 1,  कुरवली खुर्द 4, कुरवली बुद्रुक 1, मांडवखडक 2, बिबी 1, हिंगणगाव 1, विडणी 1,  तिरकवाडी 1, निंबळक 1, निरगुडी 1, गिरवी 2, पाडेगाव 3, पवारवाडी 1, राजुरी 1,  सोनगाव 1, चौधरवाडी 1, जाधववाडी 3,  आळजापुर 1, गोळेवाडी 1, गुणवरे 2, तरडगाव 1, टाकळवाडा 1, राजवडी तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments