फलटण तालुक्यात 90 कोरोना बाधित ; सर्वाधिक जाधववाडी 10
फलटण दि. 25 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 74 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक जाधववाडी येथे 10 तर त्या खालोखाल राजुरी येथे 6 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 90 बाधित आहेत. 90 बाधित चाचण्यांमध्ये 18 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 72 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 16 तर ग्रामीण भागात 74 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 10, राजुरी 6, सोमंथळी 5, जिंती 4, घाडगेवाडी 2, खुंटे 1, खटकेवस्ती 1, ढवळ 2, बरड 3, मठाचीवाडी 2, मलवडी 1, बिबी 1, पिंपरद 1, शिंदेवाडी 1, निंबळक 2, निंभोरे 4, गिरवी 2, पवारवाडी 1, फरांदवाडी 2, शेरेचीवाडी 2, सांगवी 1, सोनवडी खुर्द 2, सोनगाव 2, सस्तेवाडी 2, उपळवे 1, चौधरवाडी 3, तांबवे 1, नाईकबोमवाडी 1, गुणवरे 1, शिरवली ता बारामती 1, शिरसुफळ ता बारामती 2, विडणी 1, निरगुडी 2, तोंडले तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments