फलटण तालुक्यात 82 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 7, गिरवी 6
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 9 ऑगस्ट 2021 - काल दि. 8 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात 76 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे येथे 7 रुग्ण तर त्या खालोखाल गिरवी येथे 6 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 8 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 82 बाधित आहेत. 82 बाधित चाचण्यांमध्ये 32 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.चाचण्या तर 50 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 76 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 7, गिरवी 6, खामगाव 3, बरड 1, कांबळेश्वर 1, काळज 2, कोळकी 5, मुंजवडी 1, मठाचीवाडी 2, हिंगणगाव 4, विडणी 3, निंभोरे 1, फरांदवाडी 3, सांगवी 1, सोनवडी खुर्द 2, उपळवे 3, दुधेबावी 1, तरडगाव 2, नाईकबोमवाडी 3, आदर्की बुद्रुक 1, आदर्की 1, चौधरवाडी 3, वाखरी 2, शेरेचीवाडी 1, कोरेगाव तालुका कोरेगाव 1, खटकेवस्ती 1, कुरवली बुद्रुक 1, मुळीकवाडी 2, मुरूम 1, बिबी 1, शिंदे माळ 2, निंबळक 1, होळ 1, साखरवाडी 2, सोमंथळी 1, तडवळे 1, जावली 1, निंबुत तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments