Breaking News

फलटण तालुक्यात 76 कोरोना बाधित ; सर्वाधिक जाधववाडी 6

76 corona affected in Phaltan taluka; highest in Jadhavwadi

    फलटण दि. 30 ऑगस्ट 2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 76 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10 रुग्ण तर ग्रामीण भागात 66 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक जाधववाडी येथे 6 रुग्ण सापडले आहेत.    

    काल  दि. 29 ऑगस्ट  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 76 बाधित आहेत. 76 बाधित चाचण्यांमध्ये 14 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 62 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 66 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 6,  खामगाव 1, बरड 3, काळज 1, कोळकी 5,  मिरढे 2, विडणी 2, जिंती 1,  निरगुडी 1, राजुरी 1, शेरेचीवाडी 2, सोनवडी 2, सोनगाव 3, सुरवडी 1, वाठार निंबाळकर 2, वडले 1, वेळोशी 1, ताथवडा 2, नाईकबोमवाडी 1, टाकळवाडा 2, आदर्की बुद्रुक 5, गोळेगाव 1, गुणवरे 3, शिंगणापूर 1, तिरडे तालुका माळशिरस 1, राजवडी तालुका माण 1, दहिवडी 2, वारुगड 2,  चिंचणी 1,  धर्मपुरी 1, पाडेगाव 1, मठाचीवाडी 1, साठे 1,  मानेवाडी 1, खराडे वाडी 1, बीजवडी 1, तरसवाडी तालुका कोरेगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments