Breaking News

फलटण तालुक्यात 117 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 12, कोळकी 10

117 corona affected in Phaltan taluka; Highest Gunvare  12, Kolki 10

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. 8 ऑगस्ट 2021  - काल  दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 117 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9  रुग्ण तर ग्रामीण भागात 108 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे  येथे 12 रुग्ण तर त्या खालोखाल कोळकी 10 रुग्ण सापडले आहेत.  

        काल  दि. 7 ऑगस्ट  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 117 बाधित आहेत. 117 बाधित चाचण्यांमध्ये 56 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 61 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 108 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 12,  कोळकी 10, तरडगाव 9,  ठाकुरकी 6,  सुरवडी 1, शिंदेमाळ 2, भिलकटी 3, निंभोरे 2, कापशी 1, गोळेगाव 1, मुंजवडी 5, खुंटे 2, कुरवली बुद्रुक 2, चव्हाणवाडी 4,  निंबळक 3, कांबळेश्वर 2, राजाळे 2, साखरवाडी 1, सासकल 1, सरडे 1,विडणी 3, गिरवी 3, पाडेगाव 1, तडवळे 1, हिंगणगाव 1, सासवड 3,  सस्तेवाडी 2, सावंतवाडा 3, आसू 1, धुळदेव 1, खटकेवस्ती 2,  बरड 2, मांडवखडक 1, मलवडी 2, बिबी 1, पिंपरद 1,  शिंदेवाडी 2, निरगुडी 1, फरांदवाडी 1,  डोंबाळवाडी 3, मुढाळे तालुका बारामती 2 कोरेगाव तालुका कोरेगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments