फलटण तालुक्यात 106 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 11, गिरवी 11
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 10 ऑगस्ट 2021 - काल दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 106 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10 रुग्ण तर ग्रामीण भागात 96 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे व गिरवी येथे 11 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 106 बाधित आहेत. 106 बाधित चाचण्यांमध्ये 37 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 69 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 96 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात धुमाळवाडी 1, खुंटे 1, खराडेवाडी 1, बरड 6, काळज 1, कोळकी 6, मठाचीवाडी 4, मुरूम 2, मिरढे 1, विठ्ठलवाडी 1, विडणी 3, निंबळक 2, निंभोरे 2, गिरवी 11, राजाळे 3 ,राजुरी 3, शेरेशिंदेवाडी 1, सावंत वाडा 6, सोनवडी बुद्रुक 1, सस्तेवाडी 1, जावली 2, आसू 2, अलगुडेवाडी 1, गुणवरे 11, धुळदेव 1, मांडवखडक 1, बिबी 1, हिंगणगाव 5, शिंदे माळ 2, होळ 2, पाडेगाव 1, फरांदवाडी 1, साठे 1, सोमंथळी 1, चौधरवाडी 1, तरडगाव 1, दहिवडी तालुका माण 2, शिंदी खुर्द 1, हस्तनपुर तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments