अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिस पदांची भरती
सातारा (जिमाका): सातरा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा-1 व सातारा 2 प्रकल्पातील रिक्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांची भरती प्रक्रिया प्रकल्प कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी 16 जुलै 2021 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा 1 व सातारा 2 बाल विकास भवन, गोडोली, सातारा येथे संपर्क साधावा.
No comments