Breaking News

बॉक्सिंग ; लव्हलिन बोर्गोहेन उपांत्य फेरीत

Boxing; Lovlin Borgohen in the semifinals

    गंधवार्ता वृत्तसेवा दि. ३० जुलै - टोकियो ऑलम्पिक मध्ये बॉक्सिंगमध्ये ६९ किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लव्हलिन बोर्गोहेन ने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

    लव्हलिन बोर्गोहेनने निएन चिन चेनवर ४-१ असा विजय मिळवला.  याआधी २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कास्य, २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने कास्य पदक जिंकले होते.

No comments