Breaking News

फलटण तालुक्यात 116 कोरोना बाधित ; सर्वाधिक तरडगाव 14, कोळकी 11

116 corona affected in Phaltan taluka; Highest Tardgaon 14, Kolaki 11

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 28 जुलै 2021  - काल  दि. 27 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 116 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5  रुग्ण तर ग्रामीण भागात 111 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक तरडगाव   येथे 14 रुग्ण तर त्या खालोखाल कोळकी  येथे 11 रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 27 जुलै  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 116 बाधित आहेत. 116 बाधित चाचण्यांमध्ये 40 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 76 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 111 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात तरडगाव 14, कोळकी 11, पाडेगाव 7, मिरढे 5,  हिंगणगाव 4, वाठार निंबाळकर 4, चौधरवाडी 6, दऱ्याचीवाडी 1, साखरवाडी 1, फरांदवाडी 1,  रावडी खु 2, मुंजवडी 1, सुरवडी 4, खुंटे 4, धुमाळवाडी 2, खडकी 1, ढवळ 2, बरड 1, कुरवली बु 1, मुरुम 1, शिंदेमाळ 1, जिंती 1, गिरवी 1,  हणमंतवाडी 2, पवारवाडी 2, रावडी बु 1, शेरेचीवाडी 1, सांगवी 1, सासकल 2, सासवड 4, सोमंथळी 1, सस्तेवाडी 1, वाखरी 2, वडले 1, तांबवे 1, जाधववाडी 1, आळजापुर 3, गोखळी 3, गोळेवाडी 1, लोणंद ता माण 2, विरळी ता माण 2, बारामती ता बारामती 1, राणंद ता माण 1, वडगाव ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments