Breaking News

फलटण तालुक्यात 79 कोरोना बाधित रुग्ण

Corona virus Phaltan updates :  79 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 14 जून 2021 - फलटण तालुक्याची  कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 79 आली आहे.  यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 25 व आर.ए.टी. 54 चाचण्यांचा समावेश आहे. 

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 79 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 72 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खराडेवाडी 8, झडकबाईचीवाडी 11, ठाकूरकी 1,  कुसुर 2, शिंदेनगर 2, विडणी 2, तिरकवाडी 1, गिरवी 1, पाडेगाव 1, फडतरवाडी 4, शेरेवाडी 1, साखरवाडी 4,  सस्तेवाडी 1,सुरवडी 3,  दालवडी 1, वाखरी 1,  चव्हाणवाडी 1, तरडगाव 2, तावडी 1, नांदल 2,  राजुरी 2,  राजापूर ता खटाव 2, बुध खटाव 1, खामगाव 2, बरड 1, कोळकी 3,कुरवली बु 1, जिंती 1,  सालपे 1, वडले 1, भाडळी खु 1,  सोनवडी खुर्द 1, जाधववाडी 1, खांडज ता बारामती 1,शिंदी 2, तोंडले ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments