Breaking News

सातारा जिल्ह्यात 1587 कोरोनाबाधित रुग्णांना दिला आज डिस्चार्ज

1587 corona patients discharged today in Satara district
    सातारा दि.15 (जिमाका): आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना 1587 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 एकूण नमूने - 927451
एकूण बाधित - 182000
घरी सोडण्यात आलेले - 169596
मृत्यू -4094
उपचारार्थ रुग्ण-8512

No comments