Breaking News

फलटण तालुक्यात 94 कोरोना बाधित रुग्ण

Corona virus Phaltan updates :  94 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 15 जून 2021 - आज फलटण तालुक्याची  कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 94 आली आहे.  यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 68 व आर.ए.टी. 26 चाचण्यांचा समावेश आहे. 

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 94 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 13 तर ग्रामीण भागात 72 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात   खराडेवाडी 6, ठाकुरकी 1, झडकबाईचीवाडी 5, बरड 5,  कापडगाव 3, मुळीकवाडी 1,मलवडी 1,  बीबी 2,  पिंपरद 1, निंभोरे 1, होळ 1,  पाडेगाव 4, फरांदवाडी 1,  फडतरवाडी 2,  राजाळे 5, शेरेशिंदेवाडी 2,  साखरवाडी 6, सस्तेवाडी 2, तरडगाव 4, तांबवे 1, जावली 1, आसू 3, अलगुडेवाडी 2, माळशिरस 1, मोगराळे ता माण 1,  कुसुर 3, शिंदेनगर 2, निरगुडी 2, गिरवी 1, रावडी बुद्रुक 1, राजुरी 2, वडजल 1, नांदल 2, नाईकबोमवाडी 1, बुध तालुका खटाव 1, कुरवली खुर्द 1, कोळकी 1, जाधववाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments