Breaking News

दूध संकलन केंद्रे सुरु ; सुधारीत आदेश जारी

Start milk collection centers; Revised order issued

     सातारा दि. 28 (जिमाका):  कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार  दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ दूध संकलन केंद्रे सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दूध वितरणास परवानगी असेल”

No comments