सातारा जिल्ह्यात 224 कोरोना बाधित;1 बाधिताचा मृत्यु
सातारा दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 224 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1, रामाचा गोट 1, तामाजाईनगर 3, विलासपूर 1, चंदननगर 1, सदरबझार 6, मल्हार पेठ 2, कर्मवरीनगर 1, गोडोली 1, देवी कॉलनी 1,दौलतनगर 2,करंजे नाका 1, करंजे पेठ 3, गोळीबार मैदान 1,निसराळे 1, पाडळी निनाम 1, किडगाव 1, पिलाणीवाडी 4, कुसावडे 1, अंबेदरे 1, एमआयडीसी सातारा 2,
कराड तालुक्यातील घोगाव 2, येरावळे 1,मलकापूर 3, गोळेश्वर 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1,
फलटण तालुक्यातील फलटण 4, विद्यानगर 1, गिरवी नाका 2, सोनगाव 1, पाडेगाव 2, आसू 1, शिरवली 2, विडणी 1, ढवळेवाडी 1, निंभोरे 2,
खटाव तालुक्यातील पुसेसावळी 2, नेर 1, काळेवाडी 1, कालवडी 1, पुसेगाव 2, कातर खटाव 1, डांबेवाडी 1, वडूज 3, नांदवळ 1, हिवारवाडी 1, मांडवे 1,मायणी 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, खबालेवाडी 1, गुरसाळे 1,
माण तालुक्यातील दहिवडी 19, गोंदवले खु 5, म्हसवड 2, पिंगळी 1, बिदाल 3, गोंदवले बु 2, तुपेवाडी 1, पळशी 3, पिंगळी बु 1, राजवढी 1, मोरे मळा 1, बीजवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 20, मंगलापूर 1, बोबाडेवाडी 5, सातारा 1, रहिमपूर 1, शिरढोण 1, कुमठे 1, नहारवाडी 1, आर्वी 1, अंभेरी 1, ब्रम्हपुरी 2, धामणेर 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, जावले 1,पळशी 1, सांगवी 2,खंडाळा 3, पिंपरे 1, म्हावशी 1, शिरवळ 2,
वाई तालुक्यातील वाई 2, पिराचीवाडी 1,भुईंज 1, विराटनगर 1, यशवंतनगर 1, दत्तनगर वाई 2, वेळे 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 5, दारे 1 अकेगणी 2, भिलार 4,
जावली तालुक्यातील आसले 1, कुडाळ 1, मालचौंडी 1,
इतर 3, येनपे 1, बोपेगाव 2, नाडे 1, विहे 1, बेलवडे बु 1, जुलेवाडी 1,कदमवाडी 1, किन्हई 2,
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 3, बेंगलोर कर्नाटक राज्य, राजस्थान 1,
1 बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये विहापूर ता. कडेगाव जि. सांगली येथील 63 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -351521
एकूण बाधित -59492
घरी सोडण्यात आलेले -55951
मृत्यू -1860
उपचारार्थ रुग्ण-1681
No comments