Breaking News

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर

Election of Gram Panchayat Sarpanch-Deputy Sarpanch post announced in Phaltan taluka

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि.२४  फेब्रुवारी २०२१ - फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदार समीर यादव यांनी जाहीर केला,  त्यानुसार मंगळवार दि. २३ रोजी ४० ग्रामपंचायतींच्या व २४ फेब्रुवारी रोजी ४० ग्रामपंचायतींच्या सरपंच - उपसरपंच निवडणूका संपन्न झाल्या.

मंगळवार दि. २३ रोजी झालेल्या सरपंच - उपसरपंच पदाच्या निवडी खालीलप्रमाणे आहेत.

४० ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच पदावर खालील सदस्यांची निवड झाली आहे. - (अनुक्रमे सरपंच/उपसरपंच)         पिंपळवाडी - रेखा संजय जाधव, अक्षय किरण रुपनवर, तांबवे - नीलम विशाल गायकवाड, महेंद्र आबासाहेब शिंदे, कोळकी - विजया संदीप नाळे, संजय बबन कामटे, पिराचीवाडी दीपक भगवान सावंत, सोनाली रमेश सावंत, खुंटे प्रियांका विलास काळे, रुपाली नंदकुमार खलाटे, भिलकटी - सविता उत्तम पवार, निलेश बबन गोरे, जाधववाडी (फ) सीमा आबाजी गायकवाड, नयन निलेश जगदाळे, अलगुडेवाडी मंगल संभाजी शिंदे, मिलींद दादासाहेब बोरावके, सोनवडी खु|| शालन लालासाहेब सुर्यवंशी, शरद अरविंद सोनवलकर, तिरकवाडी - पूजा अजित पवार, नानासाहेब अंकुश काळुखे, सासकल उषाताई राजेंद्र फुले, नितीन धनाजी घोरपडे, डोंबाळवाडी - रिक्त, राणी विकास डोंबाळे, शेरेशिंदेवाडी रिक्त, विमल धनंजय चव्हाण, सस्तेवाडी - ज्ञानेश्वरी राजेंद्र कदम, बापूराव सदाशिव शिरतोडे, घाडगेवाडी रिक्त, दादासाहेब रावसाहेब बोबडे, कापडगाव - मयुरी विशाल खताळ, दशरथ सदाशिव खताळ, निरगुडी - राजेंद्र मधुकर सस्ते, रमेश मोतीलाल निकाळजे, रावडी बु|| - आरती नानासाहेब सुळ, अनिल शिवाजी बोबडे, वाघोशी ताराचंद उत्तम पवार, लक्ष्मण मारुती जाधव, जिंती - शीतल वाल्मिक रणवरे, दादासाहेब भीमराव रणवरे, कापशी संजय सदाशिव गार्डी, पूनम सुशांत राशीनकर, धुमाळवाडी रिक्त, योगेश राजाराम कदम, मुळीकवाडी - रिक्त, गणेश दिलीप कदम, काशीदवाडी - स्वाती रमेश अनपट, कमल अशोक केंगार, फरांदवाडी - रिक्त, दुर्योधन सोमनाथ ननावरे, घाडगेमळा - रिक्त, संतोष मल्हारी जगताप, कुरवली बु|| - राणी अनंतकुमार सुळ, महेश सुरेश पवार, शिंदेनगर - मदन उत्तम निंबाळकर, छाया सतीश भिसे, ठाकुरकी - रामदास दादू शिंदे, छाया बाळू बोडरे, नांदल - वृषाली नितीन कोळेकर, ठकाताई तानाजी कोळेकर, सरडे पूनम मारुती चव्हाण, महादेव आबा वीरकर, सांगवी - संतोष लव्हा मोरे, उर्मिला सुरेश जगताप, राजुरी - सचिन आबासाहेब पवार, सुनीता अंकुश गावडे, तावडी - रिक्त, दत्तात्रय हणमंत निंबाळकर, जावली - ज्ञानेश्वरी सचिन मकर, बाळू गुंडा ठोंबरे, खामगाव - माधुरी प्रदीप जाडकर, प्रकाश विनायक पवार, हिंगणगाव - हेमा योगेश भोईटे, शिवाजी मारुती भोईटे, मुंजवडी - स्वाती कुंडलिक कदम, अर्चना विशाल रणदिवे, साठे शर्मिला मनोहर माने, आण्णा आबाजी मिंड, खराडेवाडी - कुसुम गणपत खराडे, समीर राजुमिया पठाण.

मंगळवार दि. २४ रोजी झालेल्या सरपंच - उपसरपंच पदाच्या निवडी खालीलप्रमाणे आहेत.

४० ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच पदावर खालील सदस्यांची निवड झाली आहे. - (अनुक्रमे सरपंच/उपसरपंच)

         मलवडी - बाजीराव बबन तरडे, शमीम रज्जाक सय्यद, तडवळे - अशोक विलास खराडे, वैशाली संजय मदने, विंचूरणी - राणी बापू चव्हाण, पूनम निलेश इथापे, वडगाव सारिका सुरेश जगताप, गणेश दुर्योधन जगताप, निंबळक - राजेंद्र लालासाहेब मदने, सौ. जयश्री जयराम मोरे, मिरढे - नामदेव साळू काळे, संगीता सुभाष यादव, कोरेगाव - रेश्मा दादा गोवेकर, रणजित बाळासाहेब गोवेकर, मुरुम - प्रियांका योगेश बोन्द्रे, संतोष उत्तम बोन्द्रे, शेरेचीवाडी ढ - रिक्त, सौ. दुर्गादेवी रवींद्र नलवडे, भाडळी बु|| वसंतराव सर्जेराव मुळीक, साधना सुरेश ठोंबरे, भाडळी खु|| - मोनिका रवींद्र पिसाळ, सारिका जनार्दन डुबल, टाकळवाडे - राहुल कोंडीबा ईवरे, गणेश चंद्रकांत पवार, ढवळ - अंकुश ज्ञानदेव लोखंडे, तुकाराम ज्ञानदेव बनकर, आंदरुड - नंदाताई शिवाजी राऊत, भागवतराव शामराव पाटील, रावडी खु|| - भगवान दादा होळकर, मधुकर मारुती मदने, आरडगाव रवींद्र बाबुराव शिर्के, अरुणा रमेश भोईटे, शिंदेवाडी - निर्मला अरुण शिंदे, अनिल पांडुरंग शिंदे, नाईकबोमवाडी - दत्तात्रय पांडुरंग चव्हाण, मीनाक्षी संजय कारंडे, कांबळेश्वर - रोहिणी बाबासाहेब भिसे, प्रणाली आकाश धायगुडे, धुळदेव - रिक्त, मनीषा व्यंकट दड्स, निंभोरे - कांचन रमेश निंबाळकर, मुकुंद आण्णासाहेब रणवरे, काळज - संजय दादा गाढवे, संगीता विठ्ठल देशमुख, बिबी प्रीती निलेश काशीद, सचिन अशोकराव बोबडे, हनुमंतवाडी - सौ. रुपाली भरत जाधव, विक्रमसिंह बाळासाहेब जाधव, बोडकेवाडी - सतीश बचाराम ढेंबरे, आशालता महादेव ढेंबरे, होळ - नजमा दिलावर मेटकरी, अर्चना संजय भोसले, सोनगाव - ज्योत्स्ना रमेश जगताप, संगीता हणमंत गोरे, वडजल - संगीता वामन ढेंबरे, योगेश तानाजी ढेंबरे, फडतरवारी - उर्मिला जयदीप काटे, अनुराज बाळासाहेब नलवडे, आळजापूर दिलीप महिपत नलवडे, सौ. राजकुवर तुकाराम नलवडे, राजाळे - सविता अर्जुन शेडगे, शरद नारायण निंबाळकर, गुणवरे शशिकला जिजाबा गावडे, प्रा. रमेश तुकाराम आढाव, वाखरी शुभांगी तुकाराम शिंदे, अक्षय जगन्नाथ जाधव, सोनवडी बु|| - सुनीता बाळासाहेब शिंदे, सुलतान आदम शेख, शेरेचीवाडी हिं रंजना गणपत कणसे, हरी मधुकर गोपनर, पवारवाडी जयश्री दत्तात्रय गावडे, विद्या युवराज वरे, झीरपवाडी - वर्षा नितीन बोरकर, कोमल शिवदास गुंजवटे, कोरहाळे - रिक्त, चारुशीला मनोज शिंदे, ढवळेवाडी निं - रेखा अनिल माने, गणेश हरिभाऊ सुतार, जाधववाडी शारदा दयाराम ठेंगील, सुनीता संभाजी जाधव.

No comments