Breaking News

फलटण तालुक्यात 2 तर सातारा जिल्ह्यात 41 कोरोनाबाधित

Corona virus Satara District updates :  41 corona positive

        सातारा दि. 2 -:  काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  फलटण तालुक्यात 2 तर जिल्ह्यात 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 2, करंजे 1,  शाहुपुरी 1, तामाजाईनगर 2, तासगाव 1, शिरगाव 1, शिवथर 1, सासुर्वे 1, खोजेवाडी 1, कोडोली 1, शेरेचीवाडी 1, 

कराड तालुक्यातील कराड 1, मंगळवा पेठ 1,

फलटण तालुक्यातील जिंती 1, वाठार निंबळक 1, 

खटाव तालुक्यातील वडूज 1, औंध 1, मांडवे 1, नांदोशी 1, 

कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 3, चिमणगाव 1, वाठार स्टेशन 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 2,  कहीनगर 5, 

जावली तालुक्यातील कुडाळ 1, 

माण तालुक्यातील पळशी 2, 

इतर सुर्ली 1, 

एकूण नमुने -314017

एकूण बाधित -56543  

घरी सोडण्यात आलेले -53924 

मृत्यू -1819

उपचारार्थ रुग्ण-800 

No comments