फलटण तालुक्यात 4 तर सातारा जिल्ह्यात 67 कोरोनाबाधित ; 2 बाधितांचा मृत्यु
सातारा दि. 13 (जिमाका): काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 4 तर जिल्ह्यात 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1,पीरवाडी 1, कळंबे1, साईनगर 1, शाहुनगर 2,चिंचणेरवंदन 1,जिहे1, शाहुपुरी 1,
कराड तालुक्यातील कराड 1,विद्यानगर1,
वाई तालुक्यातील वाई 3,चिखली 1,रविवार पेठ 4,
फलटण तालुक्यातील फलटण1, जाधववाडी 2, कोळकी1,
खटाव तालुक्यातील खटाव 3, वडगाव 1, मायणी 2, पुसेसावळी1, राजाचेकुर्ले 2,वडुज 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव1, रहिमतपूर 1,सासुर्वे 1,लाहसुर्णे 1, कुमठे 1,त्रिपुटी 1,
माण तालुक्यातील दहिवडी 13, शेवरी 1,ढाकणी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2,
पाटण तालुक्यातील पाटण 2,
जावली तालुक्यातील जावली 1,
इतर 4, कराडवाडी गावठाण 1,येवलेवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील मिरज जि. सांगली 1,
2 कोरोना बाधिताचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये तरडगाव ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाई ता.वाई येथील 30वर्षीय पुरुष अशा एकूण2कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -326997
*एकूण बाधित -57364
*घरी सोडण्यात आलेले -54648
*मृत्यू -1837
*उपचारार्थ रुग्ण-879
No comments