Breaking News

फलटण तालुक्यात 2 तर 41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

Corona virus Satara District updates : 41 corona positive

सातारा दि. 15 -   काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  फलटण तालुक्यात 2 तर  जिल्ह्यात 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 6, गोडोली 2, सदरबझार 3, शाहुनगर 1, सैदापूर 1, गडकर आळी 1,अजिंक्य कॉलनी 1,आसले 1,
कराड तालुक्यातील कराड 1, सावडे 2,सैदापूर 1,
वाई तालुक्यातील व्याहळी 1, ब्राम्हणशाही 1,
फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, साखरवाडी 1,
खटाव तालुक्यातील नेर 1, मांडवे 1, दातेवाडी 2, गणेशवाडी 1, पळसगाव 1,
कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 1, 
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, पारगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, किनघर 1,
  इतर साईजापुर 1, कुळकजाई 1, हातेघर 1, 
बाहेरील जिल्ह्यातील 
1 बाधिताचा मृत्यु
         जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पारगाव गोरेगाव ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुषाचा उपचारादाम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
          
एकूण नमुने -329551
एकूण बाधित -57581  
घरी सोडण्यात आलेले -54848
मृत्यू -1840
उपचारार्थ रुग्ण-893

No comments