Breaking News

निंबळक ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर

Nimblak Gram Panchayat election results announced

        फलटण दि. 18 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - निंबळक ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून विजयी उमेदवार खालील प्रमाणे .

प्रभाग क्रमांक 1

1) ढमाळ गौरी भगवान

2) ननवरे सुजित पांडुरंग

प्रभाग क्रमांक 2

1) चव्हाण मंगल बाळू

2) मोरे जयश्री जयराम

3) मदने राजेंद्र लालासाहेब

प्रभाग क्रमांक 3

1) कापसे वंदना उदय

2) सुनिता सागर बुधावले

3) आडके दादासो किसन

प्रभाग क्रमांक 4

1) बनकर सीमा शिवाजी

2) वर्षा कैलास रिटे

3) भोसले विकास राजेंद्र

प्रभाग क्रमांक 5

1) भोसले संगीता महेंद्र

2) गायकवाड समीर सुदाम

No comments