Breaking News

राजाळे ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर

Rajale Gram Panchayat election results announced

        फलटण दि. 18 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - राजाळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून विजयी उमेदवारगुरव हनुमान पुरुषोत्तम खालील प्रमाणे .

प्रभाग क्रमांक 1

1) गुरव हनुमंत पुरुषोत्तम

2) निंबाळकर सारिका समाधान

प्रभाग क्रमांक 2

1) निंबाळकर रामभाऊ भगवान

2) महिपाल कविता दत्तात्रय

3) दोंदे स्वाती महेंद्र

प्रभाग क्रमांक 3

1) कुंभार राहुल अर्जुन

2) निंबाळकर शरद नारायण

3) निंबाळकर मोनाली हर्षल

प्रभाग क्रमांक 4

1) भालेराव दिलीप राजाराम

2) शेडगे सविता अर्जुन

3) शेडगे पद्मावती ज्ञानदेव

No comments