खराब झालेले LED बल्ब टाकून देऊ नका!
Do not discard damaged LED bulbs!
LED बल्ब दुरुस्ती सेवा आता आपल्या सेवेत
✅ खराब झालेले किंवा बंद पडलेले LED बल्ब दुरुस्त करून मिळतील.
आम्ही दुरुस्त करून देतो :
🔹 फ्लड लाईट
🔹 स्ट्रीट लाईट
🔹 मर्क्युरी लाईट
🔹 LED ट्यूबलाईट
विशेष सेवा :
🔋 लॅपटॉपच्या जुन्या/बाद झालेल्या बॅटऱ्या योग्य दरात विकत घेतल्या जातील.
उपलब्ध :
💡 नवीन AC/DC चार्जिंग बल्ब (लाईट गेल्यानंतर आपोआप सुरू होणारे)
✔️ 9 वॅट व 12 वॅट
✔️ सेंचुरी व इतर नामांकित कंपनीचे
✔️ वाजवी दरात
✔️ 1 वर्ष गॅरंटी सहित
📍 पत्ता : भुजबळ नगर, त्रिमूर्ती प्लाझा जवळून महादेव माळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, स्वप्नपूर्ती अपार्टमेंट समोर, कोळकी.
📞 संपर्क : 77198 37592
"जुना बल्ब फेकू नका... दुरुस्त करा, पैसे वाचवा आणि पर्यावरण जपा!"

No comments