Breaking News

जाधववाडी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर

Jadhavwadi Gram Panchayat election results announced

        फलटण दि. 18 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - जाधववाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत राजे गटाअंतर्गतच एकमेकांविरुद्ध लढाई झाली होती. या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून विजयी उमेदवार खालील प्रमाणे .

प्रभाग क्रमांक 1

1) सचिन सायबू मदने (277) 

2) नयन निलेश जगदाळे (287)

प्रभाग क्रमांक 2

1) रेखा तुळशीराम नाळे - (251)

2) दिपक जगन्नाथ सपकाळ - (255)

3) सोनाली विक्रम पवार - (253)

प्रभाग क्रमांक 3

1) राहुल लक्ष्मण शिंदे - (294)

2) स्वाती मुनिष जाधव - (343)

3) मंगल गोविंद घनवट - (337)

प्रभाग क्रमांक 4

1) सिमा आबाजी गायकवाड - (315)

3) भगवान दादा लकडे - (292)

4) सारिका संदिप चव्हाण - (348)

No comments