सातारा जिल्ह्यात 56 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
सातारा दि.7 -: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, कोडोली 1, गोडोली 1, रामनगर 1, देशमुख कॉलनी 1, बोरगाव 1, कारी 1, पाडळी 1.
कराड तालुक्यातील विद्यानगर 1, रेठरे बु 1.
फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 1, फरांदवाडी 1, गिरवी 1, पिंप्रद 1,
खटाव तालुक्यातील मांडवे 1, अंबवडे 1.
माण तालुक्यातील कासारवाडी 1, म्हसवड 1, गोंदवले बु 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, शालनगाव 1, निढळ 1, वाठार स्टेशन 2. आसनगाव 3,देऊर 1, अंबवडे 1, चिलेवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 1.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1, केरल 3,रामपूर 1.
वाई तालुक्यातील वाई 3, गुळुंब 1, भिमनगर 1, दरेवाडी 1, मयूरेश्वर 1.
जावली तालुक्यातील कुडाळ 3, मेढा 1, सर्जापूर 3, पानस 2.
*एकूण नमुने -291620
*एकूण बाधित -55002
*घरी सोडण्यात आलेले -52454
*मृत्यू -1797
*उपचारार्थ रुग्ण-751

No comments