फलटण तालुक्यात 5 कोरोना पॉझिटिव्ह
Corona virus phaltan updates : 5 corona positive
फलटण दि. 7 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 7 जानेवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात 5 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात 2 तर ग्रामीण भागात 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात लक्ष्मीनगर येथील 1 व फलटण शहरातील 1 अश्या 2 व्यक्तीच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह
यामध्ये फरांदवाडी 1, गिरवी 1, पिंप्रद 1व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


No comments