फलटण तालुक्यात 3 तर सातारा जिल्ह्यात 21 कोरोनाबाधित
सातारा दि.25 (जिमाका): काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 3 तर जिल्ह्यात 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1, शाहुपुरी 2, शनिवार पेठ 1, कृष्णानगर 1, सासुर्वे 1, जकतावाडी 1,अंबेधरे 1, अतित 1, खर्शी 1, नेर 1,
पाटण तालुक्यातील मारुल हवेली 1,
फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी 1, सुरवडी 1, साखरवाडी 1,
खटाव तालुक्यातील मांडवे 3, जाखनगाव 1, निढळ 1, निमसोड 1, वडूज 1
माण तालुक्यातील पिंगळी 1, दहिवडी 1, राजवडी 1, गोंदवले खु 2, गोंदवले बु 6, शेवरी 1,
कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,
इतर जांभुळणी 1,
एकूण नमुने- 308910
एकूण बाधित -56052
घरी सोडण्यात आलेले -53473
मृत्यू -1811
उपचारार्थ रुग्ण-768


No comments