Breaking News

सातारा जिल्ह्यात 54 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Corona virus Satara District updates :  54 corona positive

सातारा दि.28 -: जिल्ह्यात काल रविवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 1, करंजकर नगर 1, नवीन एमआयडीसी 1,अंबवडे 1,निनाम 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1,टकलेवाडी 1,मुरुम 3,साखरवाडी 1,मिरेवाडी 3, 

खटाव तालुक्यातील राजचे कुर्ले 1, पुसेगाव 2,कलेढोण 2,वडूज 1, निमसोड 1,

माण तालुक्यातील आंधळी 1, विरकरवाडी 1,बिदाल 1,बांगरवाडी 1,हिंगणी 1 दहिवडी 5, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2,नांदवळ 3,रहिमतपूर 6, वाघोली 1,

जावली तालुक्यातील  सायगांव 2,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,बावडा 3,

 पाटण तालुक्यातील दिवशी ब्रु 1, कोयनानगर 1, सोनवडे 1,

 *इतर जिल्हे अनदोरी 1

*एकूण नमुने -282286

*एकूण बाधित -54595

*घरी सोडण्यात आलेले -51533

*मृत्यू -1795

*उपचारार्थ रुग्ण-1267

No comments