फलटण तालुक्यात 1 ; सातारा जिल्ह्यात 73 कोरोना बाधित
सातारा दि.25 -: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 73 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर फलटण तालुक्यात आज आदर्की येथे 1 व्यक्तिचा अहवाल बाधित आला अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, शहरातील राधिका रोड 1, व्यंकटपूरा 1, आलेश्वरीनगर 1, शिवनगर हौसिंग सोसायटी कृष्णानगर 1, नागठाणे 1,
कराड तालुक्यातील शहरातील मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, आटके 1,
फलटण तालुक्यातील आदर्की 1,
खटाव तालुक्यातील चोराडे 1, निमसोड 1, झरे 1, वडूज 2, मायणी 1, सिध्देश्वर कुरोली 6, एनकुळ 1, वाकेश्वर 1, बनपूरी 1, खटाव 1, बुध 2,
माण तालुक्यातील बोडके 1, मलवडी 1, दहीवडी 3, दिवड 1, गोंदावले बु. 2, म्हसवड 2, पळशी 2, शेवरीतळ 1, वरकुटे मलवडी 1, विरकरवाडी 1, बनगरवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील आर्वी 1, जळगाव 4, वाठार किरोली 1, रहिमतपूर 1, पिंपरी 2,
जावली तालुक्यातील मल्हारपेठ 3, कुडाळ 1,
वाई तालुक्यातील गुळुंब 1, जांब 1, वाई 1, माळेगाव 1, पाचवड 1, खडकी 2,
खंडाळा तालुक्यातील बावडा 2, पारगाव खंडाळा 1, केसुर्डी 1,
इतर जिल्ह्यातील जैसलमेर मिलीटरी स्टेशन 1,
1 कोरोनाबाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वाई ता. वाई येथील 37 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचीही माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -279930
*एकूण बाधित -54401
*घरी सोडण्यात आलेले -51507
*मृत्यू -1795
*उपचारार्थ रुग्ण-1099
No comments